Featured
Top news
मराठी
Summary
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील 90 लाख 95 हजार 39 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना एक वर्षात 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.